ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
अभ्यास कसा करावा ?
कोणतेही काम प्रभावी रितीने करण्यासाठी मनाच्या एकाग्रेची गरज असते.
अभ्यास योजना
अभ्यास योजना : (अभ्यासक्रम). शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जे जे संस्कारकारी अनुभव योजतात, त्या सर्वांचा समावेश अभ्यासक्रमात होतो. ज्ञान घेणे, कौशल्य संपादणे, प्रयोग, व्यवसाय वा कृती करणे, असे या अनुभवांचे विविध स्वरूप असते.
१०वी-१२वी नंतरच्या अभ्यासक्रमांचे विविध पर्याय
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात १० वी १२ वी नंतर अभ्यासक्रमांचे विविध पर्याय विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे त्याचप्रमाणे करिअर चे पर्याय याविषयी माहिती आहे .
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ : शैक्षणिक विकास व संशोधन करणारे मंडळ. २७ जानेवारी १९६७ रोजी पुणे येथे स्थापना. शालेय विद्यार्थ्यांना रास्त दरात दर्जेदार पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्यासाठी राज्यस्तरावर काम करणाऱ्या स्वायत्त संस्थेकडे पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीचे काम सोपवावे, अशा स्वरूपाची शिफारस कोठारी शिक्षण आयोगाने (१९६६) केली होती.
व्यावसायिक अभ्यासक्रम - शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना
शैक्षणिक वर्ष 2015-16 पासून व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती करण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
राष्ट्रकुल अभ्यासवर्ग आणि वेळेचे नियोजन
पैसा किंवा अन्य बाबी गेल्या तरी परत मिळविता येतील परंतु एकदा गेलेली वेळ परत मिळवता येत नाही.
कलेतील शरीरप्रमाण
कलासाधनेसाठी केला जाणारा शरीररचनेचा व शारीरप्रमाणांचा अभ्यास.
कोवलम माधव पणिक्कर
भारतातील एक राजकीय मुत्सद्दी व इतिहासाचे अभ्यासक.
शेलिंग, टॉमस क्राँबी
अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, राज्यशास्त्राचे गाढे अभ्यासक.
समूहरोगशास्त्र
बर्ड फ्लू, किंवा डेंगू आजारासंबंधी आपण वाचले असेलच. एखाद्या लोकसमूहाच्या संदर्भात एखाद्या आजाराचा अभ्यास करणे याला 'समूहरोगशास्त्र' म्हणता येईल.
English to Hindi Transliterate